Monday, May 16, 2011
धगाल भावना ..
मन अनेकदा भवनानी कसे दातुन येते बघ..
निर्भय,निळ्या अभालत जसे दातुन येतात काले धग ..
त्या क्षणाला कही सुचेनासे होते,
ढगांच्या गड़गड़आतात घबरल्यासरखे होते,
मन ही भवनान्मधे असेच काहीसे गुंतते,
बिथरते थोड़े अणि सुटकेची वाट शोधते..
गर्जना ऐकताच ढगांची,निवारा आपण शोधतो,
छोटासा का होइना असरा आपण घेतो,
मन ही भावनांपासून तसेच घाबरून लपते,
दुसर्या गोष्टिन्मधे मिसलुन रमते का ते बघते..
आकांत मग गाठून, मल्हार तो बरसतो.
सरीनंनि नहीं मात्र थेम्बानी भिजवतो,
भावना ही तसचाच हळूच डोकावतात,
चेहर्यावर नसल्या तरी काळजाचे ठोके चुकाव्तात..
वादळ ते सरताना, निवारा सगले सोडतात ,
चिंब भिजलेल्या शिरिरावारून थेंब मग ओझरतात,
भावना ही उरल्या-सुरल्या मग तसयाच झरतात..
अगदी शिरिराच्या थेम्बानपरी ..मात्र डोळ्यातून वाट काड़तात..
डोळ्यातून वाट काड़तात..!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment